परिचयमी राजेंद्र शामगोंडा पाटील बदलत्या आणि धावत्या जगात इंटरनेट व सोशल मीडिया चे महत्व वाढत आहे. सर्वच घटकातील लोक आता सोशल नेटवर्कवर भेटतात, या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणाशी संवाद साधता यावा यासाठीच मी माझ्या नावाची ही वेबसाईट बनवत आहे मला आशा आणि अपेक्षा आहे या माध्यमातून आपण एकमेकांशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करू..

प्राप्त पुरस्कार

१)"डॉक्टरेट" दि ओपन इंटरनॅशनल यूनिव्हर्सिटी कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन, कोलंबो (श्रीलंका)

२)"जयसिंगपूर भूषण" - स्व.मोतीलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट, जयसिंगपूर

३)"समाजरत्न" - आचार्य आदिसागर अंकलीकर ट्रस्ट, कुंजवन उदगांव

4)"कर्मवीर भाऊराव पाटील" दक्षिण भारत जैन सभा, कोल्हापूर

सौ. स्वरूपा पाटील-यड्रावकर

नगरसेविका, जयसिंगपूर नगरपरिषद

मा. श्री. संजय पाटील-यड्रावकर

उपनगराध्यक्ष, जयसिंगपूर नगरपरिषद

चि. आदित्य पाटील-यड्रावकर

पुत्र

चि. अजय पाटील-यड्रावकर

पुत्र