मी राजेंद्र शामगोंडा पाटील बदलत्या आणि धावत्या जगात इंटरनेट व सोशल मीडिया चे महत्व वाढत आहे. सर्वच घटकातील लोक आता सोशल नेटवर्कवर भेटतात, या सोशल मीडियाच्या व इंटरनेटच्या माध्यमातून आपणाशी संवाद साधता यावा यासाठीच मी माझ्या नावाची ही वेबसाईट बनवत आहे मला आशा आणि अपेक्षा आहे या माध्यमातून आपण एकमेकांशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करू.

विविध क्षेत्र

सांख्याकीक माहिती

तालुक्यामध्ये राष्ट्रवादीकडे असलेले सदस्य व संस्था
119

ग्रामपंचायत सदस्य

10

सरपंच

15+

जयसिंगपूर नगरपरिषद नगरसेवक

5

कुरुंदवाड नगरपालिका नगरसेवक

3

शिरोळ पंचायत समिती सदस्य


1

जिल्हा परिषद सदस्य

67

विकास सेवा सोसायट्या

44

सहकारी दूध संस्था

24

पतसंस्था

11

पाणी पुरवठा संस्था